नववर्ष स्वागतासाठी सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी!

मालवण-देवगड-वेंगुर्ला समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील प्रसिद्ध समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेले…







