कोकणात एनएसयूआयची संघटना बळकट करण्यासाठी गोपुरीत तीन दिवसीय निवासी शिबिर!

युवक-युवतींमध्ये विचारप्रबोधन व नेतृत्व विकासावर भर सागर साळुंके यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून गोपुरी येथे निवडक पदाधिकाऱ्यांचे तीन…







