माणगावमध्ये २४ मार्चला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा!
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन; यशोदा सामाजिक विकास संस्थेचा पुढाकार विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक; स्पर्धकांना सहभागाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी यशोदा सामाजिक विकास संस्था, माणगाव यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले…







