मुंबई-गोवा महामार्गाचा विलंब; खासदार सदानंद शेट तानावडे संसदेत आक्रमक!

नवी दिल्ली : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH 66) रेंगाळलेल्या कामावरून राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे. संसदेच्या शून्य प्रहरात त्यांनी या महामार्गाचा प्रश्न लावून धरला. *उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे* १० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी…







