निवती लाईटहाऊस परिसरात ७०० किलोचे घोस्ट नेट बाहेर!

टाकाऊ जाळ्यात अडकलेल्या माशांची स्कुबा टीमकडून सुटका समुद्र स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी – स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले मालवण : महेश कदम तारकर्ली बंदर जेट्टी येथून निवती लाईटहाऊस येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जाणाऱ्या राजेंद्र तारी यांच्या तारकर्ली डायव्हर्स टीमला…







