राजकारणात गाबीत समाजाची ताकद आणि प्रभाव वाढवा – परशुराम उपरकर

जिल्हा गाबीत समाजतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार मालवण : प्रतिनिधी जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा…







