मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान; तालुक्यात 74,729 मतदार सज्ज!

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जि. प. व 11 पं.स. जागांसाठी निवडणूक मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…







