गोवेरी–म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा धुमाकुळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सात–आठ गवारेड्यांचा बिनधास्त वावर; उन्हाळी पिकांना धोका वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील गोवेरी–म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सुमारे सात ते…








