आ.निलेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज (गुरूवारी) सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीत महायुती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि…







