वेताळ बांबर्डे गावच्या सौंदर्यात अधिक एका सेल्फी पॉईंटची भर!

गावच्या स्वागत नाक्यावर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी गावची एकी गावची खरी ताकद; सभापती मिलिंद नाईक यांचे गौरवोद्गार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व पावणाई टेम्ब राधा नृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून…




