कुडाळ तालुक्यात महायुतीचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या यशानंतर कुडाळ मध्ये महायुतीने जल्लोष साजरा केला. घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ…








