सिंधुसरस प्रदर्शन तयारीचा जि. प. अध्यक्ष – उपाध्यक्षांकडून आढावा!

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत – उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून प्रदर्शन स्थळाची पाहणी कुडाळ येथे २१ ते २५ मार्च कालावधीत प्रदर्शन कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित सिंधुदुर्ग ‘जिल्हास्तरीय…







