कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८ टक्के…!

पाट हायस्कूलची दिया सामंत तालुक्यात प्रथम, सुधांशू धुरी द्वितीय तर शिवानी सर्वेकर तृतीय १९ शाळांचा निकाल १०० टक्के कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कुडाळ तालुक्याने…








