कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एका कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे अचानक बदली झाल्याने कुडाळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजेंद्र…








