इंधन व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

पेट्रोल-डिझेल टंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; वितरकांशी समन्वयावर भर एलपीजी वेळेत वितरण व PNG विस्ताराला गती; अधिकाऱ्यांना सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या…






