पेपरफुटीविरोधात ठाकरे शिवसेनेचा एल्गार; कुडाळात १ जुलैला उपरोधिक ‘पेपर विक्री केंद्र’ आंदोलन!

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन पेपर फुटी प्रकरणांची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीमुळे प्रामाणिकपणे रात्र-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य सध्याच्या सरकारने अंधारात…








