विजयाच्या काही मिनिटांत ‘किंग संजू’चे रेखाटले चित्र

मालवणच्या साई पारकरचा कलाविष्कार; कलेतून व्यक्त केला विजयाचा आनंद ‘किंग संजू’ची तुफानी खेळी; भारताचा दिमाखदार विजय मालवण : महेश कदम टी २० विश्वचषक २०२६ च्या (T20 World Cup 2026) सुपर ८ सामन्यात वेस्टइंडीजविरुद्ध भारताच्या विजयाचे शिल्पकार संजू सॅमसन ठरले आहेत.…








