निवडणूक निकाल आज; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!

उमेदवारांची धाकधूक वाढली मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट…








