कुडाळात जि.प.चे ५ अर्ज बाद; वर्षा कुडाळकरांचे तेंडोली–पिंगुळीतील दोन्ही अर्ज अवैध!

जि.प.–पं.स. नामनिर्देशन छाननी पूर्ण; ११२ पैकी १०७ अर्ज वैध जि.प.चे ४३ व पं.स.चे सर्व ६४ अर्ज वैध; वर्षा कुडाळकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार…








