मालवणात अंडरआर्म क्रिकेट सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळली!

१५-२० फूट उंचीवरून प्रेक्षक मैदानात कोसळले; पाच ते सहा जणांना दुखापत मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण शहरातील मध्यरात्री चालू असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावेळी अचानकपणे प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली. यात पाच ते सहा जण जखमी…







