मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास गडकरी जबाबदार – वैभव नाईक

कोकणवासियांना टोलमाफी देण्याची माजी आ.वैभव नाईक यांची मागणी कणकवली : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होईल, असे काल आश्वासन दिले असले तरी…








