सिंधुदुर्गाच्या राजकारणात शक्तीची चाचपणी; राणे समर्थक उद्या एकवटणार!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्ते एकवटत उद्या रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ ‘जय नारायण…’ या टॅगलाईनखाली रविवारी बांदा ते…








