फ्लाय ९१ च्या ताफ्यात दोन नवीन ATR 72-600 विमाने दाखल!

टियर-२ व टियर-३ शहरांसाठी फ्लाय ९१ चे मोठे पाऊल; सहा विमानांचा ताफा नांदेड, हुबळी, विजयवाडा, राजमुंद्री, दाबोळी शहरांत विमानसेवा विस्तारण्याची घोषणा पणजी : प्रतिनिधी फ्लाय ९१ या प्रादेशिक विमानसेवेने नुकतेच कर्नाटकातील हुबळी तसेच आंध्रप्रदेशातील विजयवाडा आणि राजमुंद्री, महाराष्ट्रातील नांदेड आणि…







