Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सभा भ्रष्टाचाराने माखलेली; रुपेश पावसकर यांचा घणाघात

आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटर’वर, कंत्राटी चालकांची पिळवणूक अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आयुक्तांकडे दाद मागणार – पावसकर कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा परिषदेची १५ तारखेला झालेली सर्वसाधारण सभा पूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेली असल्याचे उघड झाले आहे. प्रशासकीय अधिकारी सुस्तावलेले असून एकाच खात्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून…

गटारे व सांडपाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करा!

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रशासनाला सूचना गटारात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; मान्सूनपूर्व कामांना गती कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील तुंबलेली गटारे आणि सांडपाणी समस्येची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी गंभीर दखल घेत, आज त्यांनी स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या अधिका-यांसह शहरातील…

कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास माजी आम. वैभव नाईक यांची उपस्थिती!

कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची  पुण्यतिथी बुधवार १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ एप्रिल रोजी पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा!

मालवण : प्रतिनिधी      मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.      छत्रपती शिवाजी महाराज आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग…

शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्गला फटका; वैभव नाईक यांचा आरोप

पर्यटन व व्यापार धोक्यात; प्रसंगी आंदोलनाचा इशारा राधानगरी–पत्रादेवी मार्गाऐवजी मुंबई – गोवा महामार्गाला जोडण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी       शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा होणार नसून उलट पर्यटन आणि व्यापाराला मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

कुडाळ कचरा डेपो आगप्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक!

‘एनसी’वर नाराजी; तात्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश विकास आराखडा आठ दिवसांत सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला लागलेली आग गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. दरम्यान दुपारी आमदार निलेश राणे यांनी या कचरा डेपोला प्रत्यक्ष…

मालवण पालिकेच्या कारभारावर माजी आमदार वैभव नाईक आक्रमक!

मत्स्यालयाचा ५ कोटींचा निधी परत गेल्याने संताप शहरातील विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष मालवण : प्रतिनिधी      मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय उदासीनता आणि मत्स्यालयासाठी आलेला निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आज बुधवारी मालवण नगरपालिकेवर धडक…

पणदूरजवळ भरधाव बोलेरो गाडीला अपघात!

अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने…

मालवणात अंडरआर्म क्रिकेट सामन्यात प्रेक्षक गॅलरी कोसळली!

१५-२० फूट उंचीवरून प्रेक्षक मैदानात कोसळले; पाच ते सहा जणांना दुखापत मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण शहरातील मध्यरात्री चालू असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावेळी अचानकपणे प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली. यात पाच ते सहा जण जखमी…

कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली!

कणकवली : प्रतिनिधी      बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात आज मंगळवारी अनुयायांच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. डीजेच्या तालावर आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर आधारित गीतांनी आणि घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. त्यामुळे मंगळवारी कणकवलीत…

error: Content is protected !!