कुडाळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी!

न.पं.कडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ; ३ हजार उद्देशिका वाटपाचा संकल्प संविधान मूल्यांचा अंगीकार करा – नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव आज मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर…







