वकिलीमध्ये नैतिकता, संयम व शिस्त महत्त्वाची – न्यायमूर्ती मकरंद कर्णिक

न्यायमूर्ती अमित जामसंडेकर व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट या भूमिपुत्रांचा कुडाळला गौरव सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे आयोजन : वकिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनकुडाळ : प्रतिनिधी वकिली करताना नैतिकता, संयम आणि जबाबदारीचे भान अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रायल कोर्टपासून हायकोर्टपर्यंत काम करताना न्यायाधीशांना मान दिला,…

