जलमार्गाने मुंबई – सिंधुदुर्ग प्रवासाची नवी सुविधा!

१ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरू होणार मंत्री नितेश राणे स्वतः करणार प्रवास; पर्यटन व व्यापाराला चालना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग…








