आ.निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या?- वैभव नाईक

स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या.मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या नोटीसा…








