कसाल येथे उद्या (१४ मार्च) महसूल समाधान शिबिर!

महसूलच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार नागरिक व विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा – १)’ अंतर्गत…








