झाराप ग्रा.पं. स्वच्छ व हरित गाव अभियानांतर्गत राज्यात अव्वल!

आता देशपातळीवरील स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमुल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. आता हि ग्रामपंचायत केंद्रस्तरीय…








