व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘गुरु-शिष्य प्रेम’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा !

‘साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग’चा अनोखा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी ‘एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ’ साद फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. गेल्यावर्षी हि स्पर्धा…








