हळवल फाट्याच्या वळणावर मैदा वाहतूक करणा-या ट्रकला अपघात!

एक जण गंभीर जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत अपघातप्रवण वळणावर स्पीड ब्रेकर ठरतायत धोकादायक कणकवली : अनिकेत उचले मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळच्या हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात…







