आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

जत्रोत्सवासाठी आरोग्य, पोलीस, स्वच्छता व वीज यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नियोजनबद्ध व्यवस्था व समन्वयातून जत्रोत्सव यशस्वी करा – पालकमंत्री सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना…








