सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श – सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी “सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या या पावन भूमीत पत्रकारिता अतिशय सुसंस्कृतपणे आणि विकासाभिमुख पद्धतीने सुरू…







