कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांविना व्हेंटिलेटरवर; आमदार निलेश राणेंनी ऑन फिल्ड पाहणी करावी!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी कुडाळ महिला व बाल रुग्णालय, मालवण ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-मालवण तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली असून, ती अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचा…








