कुडाळात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा!

आयोडीनयुक्त मिठाच्या वापराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ‘आयोडीनयुक्त मीठ वापरा, आयोडीन न्यूनता विकार टाळा’; कार्यशाळेत जनजागृती कुडाळ : राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती, कुडाळ येथील सभागृहात करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. स्वप्नील मालखेडे,…








