Category महाराष्ट्र

तेंडोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड!

कुडाळ : तेंडोली गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा यसार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.      गावातील वाद-विवाद सामोपचाराने व संवादातून मिटवून नागरिकांचे…

शिक्षक दिनी स्वप्नील खांबल यांना ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड’!

कुडाळ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आंब्रड मधील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील देवदत्त खांबल यांना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलतर्फे देण्यात येणारा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६-२७’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, कसाल येथे झालेल्या…

सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट!

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज…

कुडाळच्या विकासासाठी मोठा संकल्प; जागतिक दर्जाचे शहर बनविणार : आ. निलेश राणे!

बहुचर्चित गणेश घाट व परिसर सुशोभिकरण कामाचे दिमाखात लोकार्पण कुडाळ : “तुम्ही मला जिंकवलंय, आता माझा मतदारसंघ मला जिंकवायचाय. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे राहू नये, ही तळमळ माझ्यामध्ये आहे. मागील दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडवण्याचा आपण प्रयत्न…

निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव – वैभव नाईक!

देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना (उबाठा) पक्ष तीव्र आंदोलन छेडेल जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा इशारा सिंधुदुर्ग : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ हिंदू कॉलनीत सुशोभीत पथदीप सुरू!

संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधेंतर्गत मंजूर झालेल्या सुशोभीत पथदीपांचे हिंदू कॉलनी येथे बसविण्यात आले. माजी नगरसेविका संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी…

कुडाळमधील गणेश घाट कामाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच; ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील गणेश घाट बांधकाम व परिसर सुशोभीकरणासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. त्यामुळे लोकार्पण होणाऱ्या गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच असून,…

हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर उत्साहात!

१९८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ; विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक रजत चव्हाण यांचे मानले आभार कुडाळ : लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी आज आधुनिकतेचे रूप घेत आहे. या लालपरीने आईप्रमाणे साथ दिली असून, आज प्रत्येकाच्या दारासमोर गाडी असली तरी एसटीबद्दलचा जिव्हाळा कमी…

नेरूरला रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर आयोजित दहीहंडी स्पर्धा उत्साहात!

श्री. अशोक पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन; जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले विजेते कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या…

error: Content is protected !!