ओरोस पं.स. मतदारसंघात योगेश तावडे यांचा झंझावाती प्रचार!

घर टू घर प्रचारावर भर; प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तनाची नांदी – योगेश तावडेंचा विश्वास सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील ओरोस पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार योगेश राजाराम तावडे यांनी निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराला वेग दिला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी…








