मालवणमध्ये ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी ‘गांधी जागर’चे आयोजन!

बॅ. नाथ पै सेवांगण अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मालवण : प्रतिनिधी मालवणमध्ये बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने ‘गांधी जागर २०२६’ व्याख्यानमालेचे दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार काय…







