आकेरीत चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर झाड कोसळले; चालक जखमी!

मोठा अनर्थ टळला; टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासी बालंबाल बचावले कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – सावंतवाडी मार्गावरील आकेरी – उंचवळा परिसरात चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर रस्त्यालगतचे धोकादायक स्थितीत असलेले आकेशियाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत…








