Category कुडाळ

एसटीच्या तांत्रिक त्रुटींचा भुर्दंड महिलांना का? बाळा पावसकरांचा सवाल!

महिला प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसुली थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर यांचा इशारा कुडाळ : राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात सवलती जाहीर केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष प्रवासादरम्यान तांत्रिक त्रुटींचा फटका महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे.…

कुडाळमधील शाळांना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटी!

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक कुडाळ : प्रतिनिधी       ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थी, संस्था पदाधिकारी व…

चला शाळेत जाऊया अभियान : मंत्री दादा भुसे कुडाळातील पाच शाळांना देणार भेट!

कुडाळ : प्रतिनिधी      ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील…

कुडाळ वेंगुर्लेकरवाडीतील २६ नळ कनेक्शनधारकांच्या पाणीपट्टी दराचा उपविधीत समावेश करा!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंचे विभागीय आयुक्तांना निवेदन कुडाळ : नगरपंचायत पाणीपुरवठा उपविधी मध्ये नगरपंचायत हद्दीतील वेंगुर्लेकरवाडी येथील 26 नळ कनेक्शन धारकांच्या पाणीपट्टी दराबाबत समाविष्ट करावयाच्या राहिलेला घटक समाविष्ट करून पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टी उपनिधीस मान्यता मिळावी अशी मागणी…

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम!

शाळा भेटींसह ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ०९.०५ वाजता…

उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या!

माजी आम. वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोत कचरा टाकायचाच नाही..!

सीईओंची दोन महिन्यांची मुदत नाकारली; नागरिकांचा ‘कचरा टाकू देणार नाही’चा निर्धार पोलीस प्रशासनालाही निवेदन; आता न.पं.प्रशासन काय करणार? कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेवरील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांनी एकत्र…

कसाल वझरेवाडी मित्र मंडळाचा आदर्श; श्रमदानातून बंधारा बांधून अडवले पाणी!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा कृतीतून संदेश; दुष्काळाच्या झळांवर ग्रामस्थांची ‘एकजूट’ सिंधुदुर्गनगरी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंधारे बांधून पाणी अडविण्याचे आवाहन केले असताना, कसाल वझरेवाडी मित्र मंडळाने श्रमदानातून बंधारा उभारून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.     वझरेवाडी मांडाचे घर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र…

कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक; जेसीबीने रस्ता केला बंद!

कचरा डेपो हटविण्याची मागणी; नागरिकांचा मोठा एल्गार कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीचा सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेतली. श्री देव वरडेश्वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा कचरा डेपो…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पिंगुळी येथे वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान!

वनराई बंधारे पुढील ७-८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा कमी खर्चाचा उत्तम उपाय जिल्ह्यात ४ दिवसांत ८०० हून अधिक बंधारे कुडाळ : मागील ३५-४० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सर्वात निचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य…

error: Content is protected !!