आंदुर्ले ग्रामपंचायतीकडून ‘पेशंट बॅंक’ची सुरुवात

ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी आंदुर्लेत दिलासा समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्यदायी उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पेशंट बॅंक’ सुरू केली आहे. या उपक्रमातून आजारी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या आरोग्य…







