Category कुडाळ

माड्याचीवाडीत महंत गावडे काका महाराजांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश; योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ जून रोजी माड्याचीवाडी येथे श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून…

🌹 वाढदिवस अभीष्टचिंतन🌹 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमितजी सामंत यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…!🌹
      साहेब, आपल्या कार्याला जनसेवेची प्रेरणा, पक्षनिष्ठेची ताकद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढण्याची जिद्द लाभली आहे. आपल्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक भक्कम होत राहो, हीच सदिच्छा.💐
     आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख, समृद्धी, आनंद आणि यश लाभो, तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 🌹🎂
        💫  – शुभेच्छुक – 💫
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते.

वादळातही ‘पवारां’शी एकनिष्ठ राहिलेला सिंधुदुर्गचा शांत शिलेदार – अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अमितजी सामंत वाढदिवस विशेष      सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले. इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या काळात…

कुडाळात खळबळ! नव्याने सुरू झालेल्या ‘आपला बाजार’वर FDAची कडक कारवाई!

मोठ्या गाजावाजात उदघाटन; पण दोन दिवसांतच FDAचा दणका वैध परवाना नसल्याने व्यवसाय बंदची FDA ची नोटीस कुडाळ : प्रतिनिधी        प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’…

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती; नानेली पुलासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

घावनळे-माणगाव जोडणारा कर्ली नदीवरील नवा पूल साकारणार; वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपणार पंतप्रधान सडक योजनेतून उंच पातळीच्या पुलाची उभारणी होणार कुडाळ : प्रतिनिधी      विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या…

कुडाळ पंचायत समितीत PWD चा ‘कार’भार चव्हाट्यावर!

‘माणगाव तिठा ते बाजार रस्त्यावर पाणी साचल्यास अधिकाऱ्यांना पाण्यातच बसवणार; पं.स.सभा गाजली निकृष्ट कामांची पोलखोल करण्यासाठी सभापती स्वतः मैदानात उतरणार कुडाळ : प्रतिनिधी         प्रत्यक्ष जमिनीवर काम शून्य, पण कागदावर मात्र लाखांची बिले! हाच अजब कारभार कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD)…

कुडाळचे नाट्यगृह अत्याधुनिक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध – आ.निलेश राणे

रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी; आ.राणेंच्या हस्ते भूमिपूजन कुडाळच्या विकासासाठी आणखी प्रकल्प; एमआयडीसीत रणजी दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी      रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह हे अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असलेले नाट्यगृह बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.…

आजगाव – धाकोरा ग्रामस्थांच्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा!

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष अजित नातु यांच्याशी फोन वरून चर्चा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी        आजगाव – धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत…

ग्राहकांना स्मार्ट वीज मीटरची सक्ती नको; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू!

कुडाळ शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा महावितरणला इशारा स्मार्ट मीटर बाबत वीज ग्राहकांना पूर्व कल्पना देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      वीज ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविताना संबंधित ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यात यावी तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अन्यथा…

कुडाळ काॅलेज नजिकचा धोकादायक वीज पोल तात्काळ हटवा – सुनील बांदेकर

भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल बांदेकर यांचे महावितरणला निवेदन बाजारपेठेतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय ते हॉटेल कोकोनट दरम्यानच्या रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेला वीज पोल तात्काळ हटविण्यात यावा, तसेच कुडाळ बाजारपेठेतील वारंवार खंडित होणारा…

error: Content is protected !!