Category कुडाळ

‘सावधान’ बॅनरने वेधले लक्ष; तेंडोलीत रस्त्याच्या दुरवस्थेवर संताप!

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक धोकादायक; प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका २० वर्षे रखडले काम; ग्रामस्थांचा इशारा – “आता मतदानाचा विचार करणार!” कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्याला जोडणारा तसेच केळुस, आंदुर्ले पंचक्रोशीतील गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तेंडोली-आदोसेवाडी ते वेतोरे सबटेज या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात…

अपूर्ण महामार्गावर टोल ‘भेट’; मनसेची उपरोधिक टीका!

“फसवी आश्वासने, टोलची धाड” – कुणाल किनळेकरांचा सरकारवर हल्लाबोल टोल नेमका कोणाच्या फायद्यासाठी? – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली अधिष्ठातांची भेट!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रश्नांबाबत वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नेरूर देऊळवाडा येथील जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रुग्णालयातील अडचणी तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या…

पिंगुळी बंगलो प्रकल्पावर सरपंचांचा खुलासा; फक्त बिनशेती रेखांकन परवानगीच दिली!

पाझर तलाव सुरक्षित; विरोधक राजकारण करत आहेत – सरपंच अजय आकेरकर २५७ बंगल्यांमुळे विकास व रोजगार वाढणार; ग्रामपंचायतीची मांडली भूमिका कुडाळ : प्रतिनिधी     पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर…

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू !

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नाही; एनडीएवर खलीपे यांची टीका कुडाळ : प्रतिनिधी     ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर…

कुडाळमध्ये नदीपात्रात बुडून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

मित्रांसोबत पोहायला गेला असता घडली दुर्घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातील भंगसाळ (कर्ली) नदीपात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा.कुडाळ) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास…

कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेची सर्वंकष अंमलबजावणी!

सहा.नोंदणी मतदार अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांची माहीती अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादीकडे निर्णायक वाटचाल कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेची सर्वंकष अंमलबजावणी केली जात असून अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादीकडे निर्णायक वाटचाल…

कुडाळ मधील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद; ३३ दात्यांचा सहभाग!

सुशील चिंदरकर मित्रमंडळाचे आयोजन; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी…

कुडाळ येथे २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा!

विविध विषयांवर होणार मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी…

कुडाळ पं. स.च्या सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांकडून प्रशासन धारेवर!

वन्यप्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, घरकुलचे प्रलंबित प्रस्ताव व खराब रस्त्यांवरूनही सभागृहात चर्चा सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे सभापतींचे प्रशासनाला आदेश कुडाळ : प्रतिनिधी         तेंडोली परिसरात गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने आतापर्यंत ३,५०० माकडांना पकडून अभयारण्यात…

error: Content is protected !!