कुडाळ श्री गवळदेवचा २५ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती व तीर्थप्रसाद,…








