“डेटलाइन नको, कामे पूर्ण झालेली दिसली पाहिजेत” – आ. निलेश राणे

कुडाळ नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना रस्ते, उद्याने विकासात विलंब सहन केला जाणार नाही – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी विकास कामे किती प्रगतीपथावर आहेत हे सांगण्यापेक्षा अस्तित्वात किती उतरवली ते सांगा. आतापर्यंत मी डेटलाइन ऐकत आलो आहे. यापुढे कामे पूर्णत्वास…








