सिंधुदुर्गच्या किनारपट्टी सुरक्षेसाठी ६० ‘मरीन होमगार्ड’ मैदानात!

सागरी सुरक्षेला बळ; ६ सागरी पोलीस ठाण्यात मरीन होमगार्ड तैनात किनारपट्टीवर संशयित हालचालींवर ठेवणार नजर; मरीन होमगार्डना विशेष प्रशिक्षण कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन, मासेमारी, संवेदनशिल बंदरे या दृष्टीने सागरी सुरक्षेचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस दलाच्या…








