सामाजिक बांधिलकीचा आदर्श; कवठी येथे रक्तदान शिबिर!

२५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान कुडाळ : सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रक्ताचा अपुरा साठा निर्माण झाला आहे. अनेक गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी करावी लागणारी वणवण लक्षात घेऊन, कवठी गावातील ग्रामस्थांनी एक आदर्श सामाजिक पाऊल उचलले…








