कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर!

कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर, अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिवपदी अॅड.मिलिंद बांदिवडेकर यांची निवडकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची नवी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून भास्कर केरवडेकर, कार्याध्यक्ष म्हणून निलेश तेंडुलकर तर सचिव म्हणून ॲड.…






