पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळसुलीत गोसेवा; गोशाळेला ३१ हजारांची मदत!

भाजप कुडाळ मंडलाचा गोसेवा कार्यक्रम; गोशाळेतील गायींच्या संगोपनासाठी आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोसेवा करून वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मंडलाच्या वतीने आज तुळसुली येथील श्रीकृष्ण आनंदवन गोशाळेत गोसेवा…








